¡Sorpréndeme!

Renuka Deshpande's Jamming Session With Her Father | Rahul Deshpande

2021-10-22 4 Dailymotion

सगळ्यांच्या लाडक्या रेणुकाने तिचे बाबा राहुल देशपांडेंना गाण्याच्या मैफिलीत साथ दिली. बाबा आणि रेणुकाची जॅमिंग सेशनचा पाहूया हा खास व्हिडीओ.